माझ्या ब्राम्हण मित्राने मला प्रश्न विचारला ?
तुम्ही जनरल समाजाचे लोक आमचा द्वेष का करतात?
मी त्याला सांगितले , मला आत्ताच मूळ सापडले आहे , ब्राम्हण द्वेषाचे,
ब्राम्हण द्वेष आंबेडकरांनी सुरू केला . त्यांनी ब्राम्हण द्वेष जोतिबा फुले कडून शिकला ,
जोतिबा फुले हा एक माळी समाजाचा गृहस्थ मिशनरी सकूल मध्ये शिक्षण घेतलेला पुण्यात इंग्रजांच्या हाताखाली काम करणारा कॉन्ट्रॅक्टर होता. एक ब्राम्हण मित्राच्या लग्नात त्याच्या आगाउपणामुळे मानहानी झाली त्याचा बदला त्याने आयुष्यभर ब्राम्हणांच्या विरोधात खोटे नाटे लिहून शिव्या देऊन घेतला.
त्याने लिहिलेले शेतकऱ्याचा आसूड जर वाचले तर त्यात कोणताही अभ्यास न करता निव्वळ ब्राह्मणांना शिव्या दिल्यात व ब्राह्मणांना सर्व बाबी साठी जबाबदार धरले आहे.
हाच आहे मूळ जबाबदार आजच्या परिस्थिती ला..
आंबेडकरांचे बहुतांशी विचार जोतिबा फुले चे पुढचे संस्करण आहे..
जोतिबा फुले चे शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक वाचले की कळते त्याने इंग्रजांच्या विचाराने प्रेरित होऊन हिंदू धर्म विरोधी प्रचार सुरू केला होता..
इंग्रज त्यांच्या काळात येथील धर्मसंस्कृतीवर हल्ला चढवून ख्रिस्ती प्रचार करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हते, त्यांना त्यांचे विचार पासरविण्यासाठी स्थानिक लोकांची गरज होती . त्यात त्यांना जोतिबा फुले , राजराराम मोहन राय, रेव्ह. टिळक सारखे प्रचारक मिळाले . यात काहींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून उघड धर्मांतर सुरू केले तर जोतिबा फुले सारख्यांनी हिंदू धर्मात राहूनच खिंडार पडायला सुरुवात केली..
शेतकऱ्याचा आसूड हे त्यांचे पुस्तक वाचा , त्यात मुस्लिम शासक व ख्रिस्ती शासक यांच्याबद्दल गौरवोद्गार मिळतील , तेथेच मराठा शासकविरुद्ध अर्थात पेशवे ब्राम्हणवुरुद्ध अपशब्द वाचायला मिळतील, पूर्ण पुस्तकात महान हिंदू शासकविषयी कोठेही गौरवोद्गार मिळणार नाहीत , एवढेच कशाला ज्या सयाजीराव गायकवाड व ब्राम्हण महापुरुषांनी मदत केली त्यांचा उल्लेख सुद्धा केला नाही..
फुले पुणे म्युनिसिपालिटी मध्ये कॉन्ट्रॅक्टर होते , साहजिकच त्यांचा संबंध सरकारी अधिकाऱ्यांशी आला ज्यांचे ते ऋणी होते , ते ऋण त्यांनी फेडले...
शेतकऱ्याचा आसूड , प्रकरण पहिले
एकंदर सर्व सदरचे हकिक्तीवरून कोणी अशी शंका घेतील की, शेतकरी लोक आज दीवसपावेतो इतके अज्ञानी राहून भट ब्राह्मणांकडून कसे लुटले जातात ?यास माझे उत्तर असे आहे की ,पूर्वी मूळच्या आर्य भट ब्राम्हणांचा या देशात अंमल चालू होताच त्यांनी आपल्या हस्तगत झालेल्या शूद्र शेतकऱ्यास विद्या देणाची आटोकाट बंदी करून , त्यास हजारो वर्षे मन मानेल तसा त्रास देऊन लुटून खाल्ले. या विषयी त्यांच्या मनु संहितेसारखे मतलबी ग्रंथात लेख सापडतात. पुढे काही काळाने चार निपक्षपाटी पवित्र विद्वानांस ब्रम्ह कपटविषयी बरे न वाटून त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना करून, आर्य ब्राम्हणांच्या कृत्रिम धर्माचा बोजवारा करून या गांजलेल्या अज्ञानी शूद्र शेतकऱ्यास आर्य भटांचे पाशातून मुक्त करण्याचा झपाटा चालविला होता. इतक्यात आर्य मुकुट मण्यातील मधूर्त शंकराचार्यांनी बौद्ध धर्मी सज्जनाबरोबर नाना प्रकारचे वितंडवाद घालून त्यांचा हिंदुस्थानात मोड करण्याविषयी दीर्घ प्रयत्न केला.तथापि बौद्ध धर्माच्या चांगुलपणाला तीलप्रय धोका न बसता उलटी त्या धर्माची दिवसेंदिवस जास्त बढती होत चालली तेव्हा अखेरीस शनराचाऱ्याने तुर्की लोकांस मराठतात सामील करून घेऊन त्याजकडून तरवारीचे जोराने तेथील बौद्ध लोकांचा मोड केला.पुढे आर्य भटजीस गोमांस व मद्य पिण्याची बंदी करून ,अज्ञानी शेतकरी लोकांच्या मनावर वेदमंत्र जादुसहित भटब्रह्मणांचा दरारा बसविला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें